Industry Official Trailer

चित्रपट कलाकारांची संघर्ष कहाणीवर आधारित वेबसिरिज ‘इंडस्ट्री’चा ट्रेलर प्रदर्शित

अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या 'इंडस्ट्री' सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित. सिरिजमध्ये चंकी पांडे, गगन अरोरा, आशा नेगी,अंकिता गोराया मुख्य भूमिकेत दिसणार.