चॉकलेट हिरो ऋषी कपूरचे पहिल प्रेम आणि पहिल ब्रेकअप!

राज कपूर यांचे चिरंजीव ऋषी कपूर यांना 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.