Kaun Banega Crorepati 17 Ishit Bhatt: दहा वर्षांच्या इशित भट्टनं अखेर मागितली माफी, म्हणाला…

हॉट सीटवर बसल्यावर, अमिताभ बच्चन यांच्याशी तो जो पद्धतीने बोलत होता, त्यावर लोकांनी त्याला चांगलीच तिखट टीका केली होती.