Janhvi Kapoor On Tirupati Wedding

अभिनेत्री Janhvi Kapoor शिखर पहारियासोबत तिरुपतीमध्ये लग्न बंधनात अडकणार?

जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत लग्न करणार असल्याची पोस्ट एका पॅपराझी पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.