Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य
‘फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब येणार नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला!
‘झिम्मा २’ च्या यशानंतर हेमंत ढोमे आता 'फसक्लास दाभाडे' हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत.