प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक
‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत अभिनेत्री उषा नाईक यांची भद्राक्काच्या भूमिकेत एंट्री !
जिवाची होतिया काहिली' मालिकेत भद्राक्काच्या भूमिकेत उषा नाईक या दमदार अभिनेत्रीला पाहता येणार आहेत.