Journey Marathi Movie

अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित

आयुष्य, नाती आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष असणाऱ्या या 'जर्नी'मध्ये कलाकारांची मोठी टीम आपल्याला पहायला मिळणार आहे.