Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !
अखेर कंगना रणौतच्या Emergency सिनेमाला ग्रीन सिग्नल; सेन्सॉर बोर्डाकडून ‘UA’ प्रमाणपत्र मिळाले…
कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बराच काळ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली होती.