rishabh shetty praises dadhavatar marathi movie

Kantara 1 फेम रिषभ शेट्टीने केलं ‘दशावतार’ चित्रपटाचं कौतुक; म्हणाला,“आपल्या मातीतील चित्रपट…”

कितीही रोमॅंटिक, हॉरर, कॉमेडी चित्रपट आले तरी आपल्या मातीशी जुळलेले आणि आपली संस्कृती मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटांचा ऑरा काही वेगळाच