त्या दिवशी मन्नाडे, गायिका कविता कृष्णमूर्ती वर कां इतके संतापले?

आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग कळत नकळतपणे काहीतरी शिकवून जात असतो. प्रसंगाप्रमाणे आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती देखील तुम्हाला शिकवून जात असते.