indian actor and singer kishore kumar

काय घडलं होतं Kishore Kumar यांच्या निधनाच्या दिवशी?

आज १३ ऑक्टोबर. किशोरकुमार यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढाव. अष्टपैलू गायक आणि हरफन मौला कलावंत किशोर कुमार