Amitabh Bachchan

बापरे ! KBC 17 साठी Amitabh Bachchan घेणार तब्बल ‘एवढे’ कोटी; आकडा ऐकुन तुम्हाला ही बसेल धक्का…   

‘केबीसी १७’ मध्ये अभिनेत्री सुंबुल तौकीर खान देखील झळकणार असून, तिच्यासोबतचा एक छोटासा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.