प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक
जॉनी लिव्हर-जेमी लिव्हर ही बापलेकीची जोडी पहिल्यांदा ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एकत्र दिसणार
मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर ही बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र येणार आहेत.