Lagnacha Shot Movie: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरे अभिजीत-प्रियदर्शिनी आता मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार!
प्रियदर्शिनी इंदलकर याआधी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचा भाग राहिली असली, तरी टेलिव्हिजनमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यासोबत ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार