Actress Rupali Bhosale

लपंडाव मालिकेत येणार धमाकेदार ट्विस्ट; अभिनेत्री Rupali Bhosale पहिल्यांदा साकारणार डबल रोल

१२ वर्षांपूर्वी, सत्तेच्या लालसेपोटी आणि पैशाच्या मोहात, मनस्विनीने आपल्या सख्ख्या बहिणीला किडनॅप करून तिचं स्थान घेण्याचा कट रचला.