Actor Madhav Abhyankar

‘लाईफलाईन’ सिनेमात माधव अभ्यंकर किरवंताच्या भूमिकेत दिसणार !

आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा 'लाईफलाईन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Life line Marathi Movie

आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्षावर आधारीत ‘लाईफ लाईन’चे पोस्टर प्रदर्शित

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.