Vin Doghatali Hi Tutena Serial

Vin Doghatali Hi Tutena: मकरसंक्रांतीचा सण की नात्यांची कसोटी?; मालिकेत येणार नवा ट्विस्ट !

स्वानंदी-समर आणि अधिरा-रोहन या दोन्ही नवदांपत्यांसाठी हा पहिला सण असला, तरी सगळं काही मनासारखं घडताना दिसत नाही.