Ramayan : साई पल्लवीचे सीता मातेच्या गेटअपमधील फोटो आले समोर!
प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट सांगणारी ‘पाणीपुरी’
पाणीपुरी म्हटले की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. तिखट, गोड, आंबट, चटपटीत असणारी ही पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.