Malaika Arora On Breakup With Arjun Kapoor

मलायका अरोराचं अर्जुनसोबत झाले ब्रेकअप? मुलाखतीत अभिनेत्रीने व्यक्त केल्या प्रेमाबद्दलच्या भावना

अभिनेत्री मलायका अरोराने तिचा प्रियकर अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीत ही नव्हती म्हणून ते विभक्त झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे