मालगुडी डेज: मालिकेची आठवण म्हणून चक्क रेल्वे स्टेशन बदललं म्युझिअममध्ये!

'मालगुडी डेज' मालिकेतील रेल्वे स्टेशन अनेकांना आठवत असेल. स्टेशनवर छोटेसे पण मनाला चटका लावणारे अनेक भावनिक प्रसंग घडताना दाखवले आहेत.