KJVMM BOX Collection: हेमंत ढोमेंच्या चित्रपटानं राखला बॉक्स ऑफिसचा गड , १५ दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई
२०२६ या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटांनी दमदार केली आहे… हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांची मनं जिंकली