Like Ani Subscribe Movie

अमेय-अमृताचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

हॅशटॅग, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. यावर आधारित 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपट भेटीला येणार