Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 च्या घरात  गौतमी पाटील ची एंट्री? नव्या प्रोमोने चर्चांना उधाण!

“कातिलों की कातिल येतेय…” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये अंदाजांची चढाओढ सुरू झाली आहे.