singer sulochana chavan

फडावरची लावणी फेमस करणाऱ्या लावणीसम्राज्ञी Sulochana Chavan!

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavhan) यांनी आपल्या अंदाजात ठसकेबाज लावणी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवली… फडावरची लावणी सुलोचना यांनी अधिक लोकप्रिय केली…