siddharth jadhav and nagraj manjule

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या ‘त्या’ ऑडिशनला घाबरलोच….

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने त्याच्या अभिनयाचा प्रवास एकांकिकेपासून सुरु केला आणि आता तो हिंदी चित्रपटांपर्यंत येऊन ठेपला आहे.