‘एक चतुर नार…’  या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर मन्ना डे का नाराज झाले होते?

“एक चतुर नार…” हे गाणं गाण्यासाठी सुरुवातीला मन्ना डे तयार नव्हते. त्यासाठी त्यांची खूप मिनतवारी करावी लागली. अर्थात कोणताही गायक