Actor Sameer Chougule

“सम्या दादा आपल्याला सोडून गेला’ ही बातमी ऐकली आणि…”Sameer Chougule यांनी सांगितला धक्कादायक अनुभव !

समीर चौघुले, जे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'गुलकंद' सारख्या प्रसिद्ध सिनेमा आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना हसवतात

Maharashtrachi Hasyajatra

Maharashtrachi Hasyajatra: ‘माझ्या आयुष्यात हास्यजत्रा नसती तर…’ समीर चौघुलेंनी ‘MHJ Unplugged’ मध्ये सांगितली खास गोष्ट ! 

अलीकडेच सोनी मराठीवरील ‘MHJ Unplugged’ या खास कार्यक्रमात समीर चौघुले यांनी आपल्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

MHJ Unplugged

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य !

प्रेक्षकांना आवडणाऱ्या स्किट्सच्या मागची मेहनत,कलाकारांच्या जडणघडणीतील प्रेरणादायी गोष्टी उलगडण्याची संधी यातून मिळणार आहे.