mirzapur3

Mirzapur 3: ठरलं! अखेर ‘या’ दिवशी रिलीज होणार बहुचर्चित ‘मिर्झापूर ३’

मिर्झापूरच्या या तिसऱ्या सीझनमध्ये नवा ट्वीस्ट पाहायला मिळेल हे या पोस्टरवरून आणि नव्या टीझरवरून स्पष्ट होत आहे

प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे या टॉप ५ वेबसीरिजच्या पुढच्या सिझनची!

गेल्या काही वर्षात आलेल्या वेबसिरीज इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की, त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.