Mirzapur Season 3

प्राइम व्हिडिओवर भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली शो सिरीज ठरली ‘मिर्झापूर 3’

भारत, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि मलेशिया सह 85 हून अधिक देशांमध्ये हा शो ट्रेंड झाला