Musandi Marathi Movie

सामाजिक सत्य जगापुढे आणणाऱ्या ‘मुसंडी’ सिनेमाचा टीजर

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी'  या मराठी चित्रपटाचा जबरदस्त टीझर ‘महाराष्ट्र्र दिनाचं’ औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आला आहे.