‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
सामाजिक सत्य जगापुढे आणणाऱ्या ‘मुसंडी’ सिनेमाचा टीजर लॉन्च
शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी' या मराठी चित्रपटाचा जबरदस्त टीझर ‘महाराष्ट्र्र दिनाचं’ औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आला आहे.