Naina Movie

‘नैना’ ची वेगळी पन्नाशी….

चित्रपटासाठी थीम ठरते. पटकथेवर काम सुरु होते. संवाद लेखन सुरु राहते. हे घडत असतानाच मुख्य कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होते.