‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीने केला भाजपमध्ये प्रवेश, म्हणाली- ‘मी पंतप्रधान मोदींची फॅन आहे’

'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.