OMG 2 Trailer Release

OMG 2 Trailer Release: भक्तासाठी पृथ्वीवर येणार भोलेनाथ; अखेर ओमजी 2 चा धमाकेदार ट्रेलर आला समोर !

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'ओह माय गॉड 2' चित्रपटाचा ट्रेलर अखेर चाहत्यांसमोर आला आहे.