Jagat Bhari Pandhrichi Wari Song

अभिनेता संदीप पाठक म्हणतोय ‘जगात भारी पंढरीची वारी’…

वारीची दिव्य परंपरा गाण्याच्या माध्यमातून उलगडत संदीप पाठक यांनी 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे.