Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या
‘या’ सिनेमामुळे सुचित्रा सेन यांचा घटस्फोट झाला होता का?
चित्रपट निर्मितीच्या दरम्यान असे अनेक किस्से घडतात की ज्यामुळे चित्रपट जरी विस्मृतीत गेला असला तरी त्या दरम्यान घडलेल्या काही गोष्टी