“’राजा शिवाजी’ची कल्पना माझी होती, पण…”; रवी यांनी Riteish Deshmukh सोबतच्या वादाबद्दल केला मोठा खुलासा!
मराठी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय अशी