Bollywood : १ कोटी फी घेणारी पहिली अभिनेत्री; सलमान, शाहरुखलाही तिने टाकलेलं मागे
चंदेरी दुनिया अर्थात चित्रपसृष्टी म्हटलं की लाखो करोडोंची फलाढाल ही आलीच शिवाय जितके प्रसिद्ध कलाकार तितकी त्यांची एका चित्रपटाची फी
Trending
चंदेरी दुनिया अर्थात चित्रपसृष्टी म्हटलं की लाखो करोडोंची फलाढाल ही आलीच शिवाय जितके प्रसिद्ध कलाकार तितकी त्यांची एका चित्रपटाची फी
चित्रपटसृष्टीचा पाया एका मराठमोळ्या माणसाने रोवला. दादासाहेब फाळके यांनी मनोरंजनासाठी रोवलेलं चित्रपटांचं बीज आज २१व्या शतकात भलं मोठं वृक्ष झालं