Rasika Sunil Kissing Scene

‘फकाट’ सिनेमाच्या शूट दरम्यान सुयोग गोऱ्हे ने रसिका सुनील ला केले किस आणि… 

'फकाट'च्या चित्रीकरणादरम्यान सुयोगला रसिकाला किस करायचे होते. मात्र असा सिन करण्याकरता तो खूप अनकम्फर्टटेबल झाला होता.