अमिताभचा एक चाहता जेव्हा त्यांच्या तब्येतीसाठी साडेचारशे किलोमीटर उलटा चालत जातो… 

२६ जुलै १९८२ रोजी कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभला एक मोठा अपघात झाला होता. एका दृश्यांमध्ये पुनीत इस्सार कडून ‘पंच’ खाल्ल्यानंतर,