रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम: रशियात आता थेट थिएटरमध्येच ‘पायरसी’

रशियातील चित्रपटगृह मालकांच्या संघटनेनं एक पत्रक जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलं, “महत्त्वाच्या देशांनी त्यांच्या चित्रपटांचं रशियातील प्रदर्शन रोखल्यामुळे आम्हाला खूप