जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…
सलमान खानच्या ”सिकंदर”मध्ये ‘कटाप्पा’ची एन्ट्री
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त फॅन्स असणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे.