Huppa Huiyya 2: तब्बल १५ वर्षांनी सिद्धार्थ जाधवचा ‘हुप्पा हुय्या २’ येणार !
प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Trending
प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड मराठी सिनेसृष्टीत रानटी धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत.