Sarfira Box office Collection: अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ने पहिल्या दिवशी कमावले ‘एवढे’ कोटी
चित्रपटाची कथा प्रेरणादायी आणि मनोरंजक आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित 'सरफिरा' हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Trending
चित्रपटाची कथा प्रेरणादायी आणि मनोरंजक आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित 'सरफिरा' हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आता अक्षय कुमार आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर घेऊन आला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित 'सरफिरा' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.