Satyaprem Ki Katha'Box Office Collection

‘Satyaprem Ki Katha’Box Office Collection: ‘सत्यप्रेम की कथा’ १०० कोटींच्या घरात प्रवेश करणार? 

२९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती.