Malaika Arora In Yek Number Marathi Movie

‘येक नंबर’ च्या टायटल साँग मध्ये अभिनेत्री मलायका अरोराचा जलवा

या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.