बघूया कोण कुणाला पडतंय भारी; कॉमेडीची होणार फ्री होम डिलिव्हरी
लढवय्या कलावंत शैलेश दुपारेचा संघर्ष सातासमुद्रा‘पल्याड’
शैलेश दुपारे! अपार संघर्षानंतर आपली स्वप्न पूर्ण करणारा, एवढंच नव्हे तर जागतिक पातळीवर स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडणारा लढाऊ कलावंत.