प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक
Jay Jay Shanidev: शनिदेवांची महागाथा लवकरच, अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका!
Jay Jay Shanidev: सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. न्यायाची देवता 'शनिदेव' यांच्यावर आधारित ही मालिका असणार आहे.