Shiv Thakare

घराला लागलेल्या भीषण आगीतून ‘या’ व्यक्तीमुळे वाचला Shiv Thakare चा जीव !

घडलेल्या घटनेत घराची प्रचंड हानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार १२व्या मजल्यावर असलेल्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली.