‘पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, हीच शुभेच्छा’, Vicky Kaushal कडून ‘या’ मराठी नाटकाचं कौतुक !
अभिनेता विक्की कौशलने देखील त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, विक्की कौशलने मराठीतून संवाद साधत या नाटकाला शुभेच्छा दिल्या
Trending